Karthik Madhira: तुम्ही आतापर्यंत अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. मात्र आजच्या अधिकाऱ्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आयपीएस बनण्यासाठी आपल्या क्रिकेटमधील करिअरचा त्याग केला आणि अभ्यास करून आपलं स्वप्न साकार केलं. ...