By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:56 IST
1 / 5बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. 2 / 5वजन कमी करण्यासाठी सब्ज्याचा फायदा होतो. सब्ज्यामध्ये fiber (तंतू) असल्याने बऱ्याच वेळासाठी पोट भरलेले आहे असं आपल्याला वाटतं, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.3 / 5त्वचा, केस चांगले राहावेत यासाठी सब्जा पाण्यातून प्यावा.4 / 5उन्हाळ्यात सब्जा पाण्यातून प्यायल्यानं दाह कमी होण्यास मदत होते. 5 / 5व्यायाम, कसरती केल्यानंतर जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी सब्जा प्यावे. यामुळे शरीरास ऊर्जा मिळते.