कुशल स्वयंपाकी, आहारतज्ञ्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक मीठाचं महत्त्व मान्य करूनही आहारात मीठाचं प्रमाण प्रमाणशीरच असायला हवं यावर भर देतात. अती मीठ खाण्याची सवय तुमचा घात करू शकते. ...
निरोगी त्वचा ही काही आपोआप होत नाही. त्यासाठी वरून करण्याचे उपाय जमत नसतील तर उपाय पोटातून करावेत. म्हणजे त्वचेच्या आरोग्याला उपयुक्त पडतील अशा घटकांचा आहारात समावेश केला आणि तोही नियमित तर त्वचेचा पोत नक्की सुधारतो. ...
मधल्या काळात फास्ट फूडचं आकर्षण वाटत होतं. परंतु सध्या भारतीय पदार्थांमधील न्यूट्रिशन व्हॅल्यू, त्यातील सात्विकता याचं महत्व खवय्यांना पटू लागलं आहे, ...