नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच संयमाची अन आरोग्याची परीक्षाच असते. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल ...
आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्यातले अनेक घटक हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतात. लसूण, हिमालयीन मीठ, लाल तिखट, साखर, लिंबू, व्हिनेगर हे घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनच काम करतात. ...
गौराईंसाठी पंचपक्वानासोबतच फराळाचे पदार्थही आवर्जून बनवले जातात. हे फराळाचे पदार्थ म्हणजे गौराईची शिदोरी. यंदा या शिदोरीत नव्या चवीच्या, हटके पदार्थांची भर घातली तर..! ...
नेहेमी बिस्किटं आणि तोच तोच चिवडा खावून दुपारचा चहा रटाळ करण्यापेक्षा चहाची चव आणि उत्सुकता वाढवणारे पदार्थ शोधायला हवेत. तुमचा शोध सोपा करण्यासाठी ही काही पदार्थांची मदत. ...