लाईव्ह न्यूज :

Filmy Photos

3836_article - Marathi News | 3836_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3836_article

लॉस एजिलिस येथील डॉल्बी थिएटर मध्ये आयोजित केलेल्या ८८ व्या आॅस्कर अवॉर्डच्या रेड कारपेटवर स्टार्स ग्लॅमरस बघावयास मिळाले. बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्यासह ब्री लार्सन, जेनिफर लॉरेन्स, एलिसिया विकान्दर, लेडी गागा, क्रिसी टीजेन, कॅट विंसलेट ...

​मार्च महिन्यात प्रदर्शित होणार चार मराठी चित्रपट - Marathi News | Four Marathi films to be released in March | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :​मार्च महिन्यात प्रदर्शित होणार चार मराठी चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीने आपल्या चाहत्यांसाठी आगळी वेगळी मेजवानी आणली असून मार्च महिन्यात चार नविन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठी लोकांना ... ...

3835_article - Marathi News | 3835_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3835_article

अनेक जण असं म्हणतात की आयुष्यात बदल हवा असतो. जेव्हा ऋतुमानात बदल होतो, त्यावेळी नक्कीच सारं काही चांगलं असत नाही. भारतामध्ये हवामान बदलाचे परिणाम जाणवत असतात. उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात पाऊस आणि उन असे वाटते. उन्हाळा जवळ आल्यानंतर ...

‘सरबजीत’चे दिल्लीत शूट; चाहत्यांना शूटींग पाहण्याची परवानगी - Marathi News | 'Sarabjit' shoots in Delhi; Allow fans to see shooting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘सरबजीत’चे दिल्लीत शूट; चाहत्यांना शूटींग पाहण्याची परवानगी

दिल्लीवासीयांनी इंडीया गेटवरील स्टेजवर महिलांचा ग्रुप बसलेला पाहिला. रणदीप हुडासारखा दिसणारा कोणी सरबजीतचे पोस्टर त्यांनी हातात धरून ठेवले होते. ... ...

3834_article - Marathi News | 3834_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3834_article

बहुधा मुली जेव्हा बॉलीवुडच्या अभिनेत्रींना स्क्रिनवर बघतात, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार येतो की, ‘मी पण अशीच सुंदर असती तर?’ परंतु, असे सौदर्यं प्राप्त करता येवू शकते. यासाठी या बॉलीवुड बेब्सच्या काही ब्यूटी टिप्स फॉलो केल्यास असा लुक्स तुम्हीही ...

3833_article - Marathi News | 3833_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3833_article

सध्या बॉलीवुडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींना त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच त्यांचा भयंकर संताप होतो. हे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली अन् कॅटरिना कैफ ...

3832_article - Marathi News | 3832_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3832_article

एक जमाना होता, ज्यावेळी सुंदर अभिनेत्रींना चित्रपटात केवळ ‘शो पीस’ म्हणून भूमिका दिली जात असे. केवळ अभिनेत्यांना कॉम्प्लीमेंट देणे ऐवढेच काम या अभिनेत्रींकडून केले जात असे. मात्र, काळ बदलला आहे. आता बॉलीवुड सुंदºया डॅशिंग भूमिकांमध्ये दिसू लागल्या आह ...

3831_article - Marathi News | 3831_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3831_article

अलीकडे बॉलिवूडमध्ये चरित्र वा पुस्तके लिहिण्याचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील आपल्या करिअरमधील विनोदी प्रसंग, अथक संघर्ष आणि त्यानंतरचे चाखलेली यशाची चव, असे काय लिहू नि काय नको, असे अनेक बॉलिवूड दिग्गजांना झाले आहे. पण आता जमाना आहे तो स्मार्टफोनचा. अशास ...