महाराष्ट्राला गड किल्यांचा मोठा इतिहास आहे. त्यातील काहींची अवस्था आजघडीला दयनीय झालेली आहे. तर काही गड व किल्ले अजूनही तसेच आहेत. कितीही वर्ष त्यांना अजून कोणताच धोका नसल्याचे ते ग्वाही देत आहे. त्यापैकीच पाच किल्यांची आपण माहिती घेणार आहोत. ...
गेल्या कित्येक वर्षांपासून लग्नाच्या अफवांचा सामना करणाºया प्रिती जिंटाने अखेर गुपचुप लग्न करून अफवांना पुर्णविराम दिला. तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लॉस एंजिलिस येथे ती विवाहबंधनात अडकली. प्रिती व्यतिरिक्त र ...
श्रीमंत देशातील मुले कोट्यवधी रुपयांचे चॉकलेटस्चे बॉक्स, मोबाईल फोन खरेदी करतात. त्याचवेळी गरीब देशातील अनेक बालके कुपोषणाने मरत असतात. या जगात अत्यंत महागड्या आणि निरुपयोगी गोष्टी कोणत्या आहेत, त्याची माहिती या ठिकाणी देत आहोत. ...
‘फॅन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी शाहरूख खानने म्हटले की, ‘मी तारूण्यात हॉलीवुड स्टार अल पचीनो याच्यासारखा दिसत होतो’. शाहरूखच्या या म्हणण्यावर फॅन्स किती सहमत आहेत, हे सांगणे कठीण आहे. मात्र हॉलीवुडमध्ये खरोखरच बॉलीवुडच्या अनेक स्टार्सचे डबल ...
‘बाजीराव मस्तानी’,‘क्वांटिको’ आणि ‘जय गंगाजल’ या प्रोजेक्ट्समुळे प्रियंका चोप्राला अशक्त झाल्यासारखे वाटते आहे. प्रमोशन्स, आॅस्कर आणि शूटिंग यांच्यामुळे तिच्या ... ...