फोर्ब्सने आशियातील अत्यंत शक्तीशाली महिला उद्योजिकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या दुसºया क्रमांकावर आहेत. ‘आशियाच्या ५० यशस्वी महिला ...
पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणकडे भारतामध्ये विविध रंग, संस्कृती, भाषा, परंपरा, श्रद्धा आणि धर्म आहेत. इमारतींची रचना आणि वास्तूकला देखील वेगवेगळ्या आहेत. यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळे उभारण्यात आली आहे ...
सकाळी जेव्हा आपण भाजीमंडईत जातो आणि त्यावेळी एखादी भाजी आपल्याला महागात पडली तर आपण खूप चिडचिड करतो. त्या पालेभाज्यांची गुणवत्ता आपणाला पाहता येत नसते. ज्यावेळी आपण एखादे फळ हातात घेतो, त्यावेळी ताज्या फळाची चव कशी असते हे आपणास माहिती होते. जर तुम्ह ...
पियानोपासून बासरी, व्हायोलिन, गिटार अशी बरीचशी वाद्ये अनेकांच्या घरात असतील. त्याशिवाय इतरही बºयाचशा वाद्यांचे साहित्य तुमच्याकडे असू शकते. त्याच्या आकारामुळे बºयाचवेळा ते एकमेवद्वितीय असू शकते. त्यांचा आवाजही इतरांपेक्षा वेगळा असू शकतो. अशाच काही वे ...