सुस्त अथवा अवजड वाटणे हे प्रत्येकाच्या चयापचय क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची निश्चितपणे गरज असते. अशाच वजन कमी करणाºया गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत. याद्वारे तुम्ही आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकाल आणि तंदुरु ...
मलाला युसुफजाई एकेठिकाणी म्हणाली होती, ‘अशी एक वेळ येते, ज्यावेळी तुम्हाला शांत रहावयाचे की त्याविरुद्ध उभे राहायचे यापैकी एक निवडायचे असते.’ मानवाधिकार चळवळीतील महिलांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे. समानता आणि मुळ मानवी अधिकार याबाबत महिला सातत् ...
दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशनच्यावतीने टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्डस् २०१६ ने गौरविण्यात आले. या ... ...
प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. हवा, पाणी, जमीन या सर्वच ठिकाणी प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये दिवसेंदिवस ही समस्या आणखी बिकट होत चालली आहे. भारताची राजधानी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. त्यामुळे दिल्ल ...