सध्याच्या काळात आपण जेव्हा नव्या इमारतींचा विचार करतो, त्यावेळी कोलेजियमचाही विचार करतो. पिसाचा मनोरा, पिरॅमिड्स कशापद्धतीने बांधले असतील हे आपल्याला आश्चर्यचकीत करते. प्राचीन काळात बांधलेल्या आणि अजूनही वापरात असलेल्या इमारतींंचा ज्यावेळी आपण विचार ...
कल्पनेतील प्राणी सध्या नागरीकरणात व्यक्तीश: किंवा प्रत्यक्षात भेटतील असे नाही; मात्र काही वेळा त्यांच्या असण्याबद्दल आपणास खात्री असते. त्यांचे अस्तित्व आहे किंवा नाही, कल्पनेतील हे प्राणी कशापद्धतीने आपल्या समोर आले याबाबत कोणताही पुरावा नाही. यातील ...
जप करणे ही केवळ धार्मिक अथवा अध्यात्मिक बाब नाही. ध्वनी, श्वास आणि नाद यांचा संगम आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. जपामुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम होतो. मनावर आणि शरीरावर परिणाम करणाºया जप करण्याच्या विविध मार्गाच ...
बºयाच वेळा लोक लोक असा विचार करतात, की चांगले खायला हवे. काही वेळा जंक फुड्सना टाळतात. यामुळे आपले वजन वाढू शकेल याची त्यांना भीती वाटते. हे अगदी चुकीचे आहे. बºयाचवेळा त्यांना माहिती नसते, की अशा खाद्यपदार्थातही असे अनेक आरोग्याला फायदेशीर तत्वे दडले ...