तुम्हाला बºयाच वेळा असं म्हटलं जाते की, तुमचे डोळे तुमच्या आईसारखे आहेत किंवा तुमचे नाक तुमच्या वडिलांसारखे आहेत. बºयाचशा अशा गोष्टी असतात, ज्या तुमच्या पालकांसारख्या असतात. परंतु काही वेळा त्यातील काही वेगळेपणही असते. ज्यावेळी पालकांचे केस काळे असता ...
कान्स चित्रपट महोत्सवातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. रविवारी कान्समधला ऐश्वर्याचा लूक असाच माध्यमांमध्ये खासकरुन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झाल्यामुळे ही रम्य स्थळे आता पिकनिक स्पॉट झाली आहेत. ...
जगभरात सर्वोत्तम असल्याची संधी भारतीय कधीच सोडत नाहीत. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचा प्रमुख म्हणून भारतीय आहे. भारतीय लोक जगातील सर्वात मोठी जिलेबी तयार करतात. भारतीयांनी आतापर्यंत अबाधित ठेवलेले असे विश्वविक्रम आहेत, जे कोणीही तोडू शकत नाह ...
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बागी’ चित्रपटा समीक्षकांसह चाहत्यांच्याही पसंतीस उतरला. तिकिट खिडकीवरही त्याने चांगली कमाई केली. चित्रपट हीट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निर्माते साजिद नाडियादवाला यांनी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये ...