करिना आणि अर्जुन यांची जोडी कि अँड का या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली होती. करिना ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी असूनही त्यांची जोडी ऑन स्क्रिन खूपच छान वाटली होती. ...
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा ‘विवान’ च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन जुहू येथील त्यांच्या घरी करण्यात आले. त्यावेळी ‘बी’ टाऊनमधील सर्व सेलिब्रिटी आणि आमंत्रित याठिकाणी उपस्थित होते. ...
लंडनच्या इंडिगो ग्रीनिच इथं मराठमोळा गायक अवधूत गुप्तेचा सूरमयी आवाज घुमला. डॉ. महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' या सांस्कृतिक कार्यक्रमात अवधूत गुप्ते आपल्या सूरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 'फॅन' सिनेमातील गाण्याचं मराठी वर्जन सादर करुन ...