‘हाऊसफुल ३’ उद्या शुक्रवारी(३ जून) प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी ‘हाऊसफुल ३’ च्या अख्ख्या टीमने मुंबईतील ‘ फन सिनेमास्’ येथे पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत ‘हाऊसफुल ३’ च्या टीमने धम्माल मस्ती केली. या मस्तीचेच काही फोटो.. खास तुमच्यासाठी... ...
‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली आलिया भट्टने काल वांद्रे येथील एम्फिथिएटरमध्ये एका स्ट्रिट स्टोअरला भेट दिली. लहान मुलांसोबत तिथे तिने फोटोसेशन केले. त्यांना गिफ्ट्स देऊन त्यांच्या चेहºयावर हास्य तिने फुलवले. त्या लहान ...