अभिनेता तुषार कपूर याने आपल्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तुषारने लग्नाआधीच एक मुलगा दत्तक घेतला असून, त्याचे नाव लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी तुषारने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. ...
सैफ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर सैफला तात्काळ मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. याठिकाणी त्याची किरकोळ सर्जरी झाली. आज सोमवारी सैफला रूग्णालयातून सुटी मिळाली. ...
प्रो कबड्डी लीगच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, जया बच्चन, आनंद महिंद्रा, उदय कोटक, गोल्डी बहल आदी उपस्थित होते. ...
एक थी लैला, बास्टर्ड, सायको आणि दर्द व्हिडिओ अल्बमच्या लाँचिंग प्रसंगी अभिनेता शक्ती कपूर, मुकेश ऋषी, अभिनेत्री राखी सावंत, अभिनेता एजाज खान, राकेश सावंत, जया भेडा, अभिनेत्री रुबी, निवेदिता उपस्थित होते. ...