‘बालिका वधु’ या प्रसिद्ध मालिकेतुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूचे गूढ दरदिवसाला वाढत आहे. असे म्हटले जात आहे की, प्रत्युषाने तिच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्त्या केली. मात्र तिच्या घरच्यांकडून ही आत्महत्त् ...
भारतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत ...
खेळ म्हटले की अगदी ठराविक प्रकार आपल्यासमोर येतात. मात्र अगदी जवळून पाहिल्यास असे अनेक खेळ आहेत, जे आपणास माहिती नाहीत. ते पाहिल्यानंतर आपण म्हणू शकतो ‘अगदी आश्चर्यकारक’ किंवा ‘हे तर मला माहितीच नव्हते.’ जगातील अशाच काही अजब आणि विचित्र खेळाच्या प्रक ...
झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत आपण अनेक गॅजेट्सचा वापर करीत असतो. सातत्याने याचा वापर करीत असल्याने आपल्या ते लक्षातही येत नाही. अगदी आपण झोपलो असलो तरी गॅजेट काम करीतच असते. सकाळी लवकर उठण्यासाठी लावण्यात आलेला गजर हे याचे चांगले उदाहरण आहे. शास ...
क्रि केटच्या दुनियेत भारताला सर्वोच्य स्थानी पोहोचवण्यात अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान आहे. मात्र यात समोर येतो तो सचिन तेंडूलकर. सचिनने अत्यंत कमी वयात क्रि केटमध्ये पदार्पण करून स्वत:च्या अक्र ामक खेळीने संपूर्ण जगाला वेड लावले. सचिन जेव्हा बॅटींगसा ...