स्मार्ट फोनवर आपण काय करतो? सेल्फी घेतो, आपला बराचसा वेळ वाया घालवितो. काहीही कारण नसताना स्मार्ट फोनवर उपयोगी नसलेली अॅप आपण आणून ठेवलेली असतात. तथापि जे लोक क्रियाशील असतात, ते यापेक्षा वेगळे काही तरी करतात. टाईमपास टाळून ते आपला वेळ चांगल्या कामा ...
बॉलिवू़डमध्ये आज अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी छातीचे सौदर्य वाढवण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली आहे. या कृत्रिम शस्त्रक्रियेव्दारे छातीचा भाग आकर्षक करता येतो. ...
जगात दोन प्रकारची माणसे असतात. जे जगभरातील लोकांची काळजी करीत असतात आणि जे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. आपण या ठिकाणी दुसºया पद्धतीच्या लोकांची माहिती घेणार आहोत, जे जग काय म्हणतील याचा काडीमात्र विचार करीत नाहीत. यामधील काही जणांवर सातत्याने ...
गेल्या काही वर्षांपासून कसोटी सामन्यांचे महत्व कमी होऊन टी-२० सामन्यांचे महत्व वाढीस लागले आहे. क्रिकेटप्रेमींना झटपट निकाल हवे आहेत. म्हणजे शास्त्रीय संगीतापेक्षा पॉप आणि जॅझची मागणी वाढल्यासारखे आहे. क्रिकेटमधील या प्रकाराची मागणी खूप वाढली आहे. प् ...
कोणत्याही खेळात इतर क्षेत्रातील खेळाडूंशी तुलना करणे सोपे असत नाहीत. दिवसेंदिवस वापरत आलेले अत्याधुनिक साहित्य आणि गोल्फ कोर्सेसची बदलती पद्धती पाहून गोल्फमध्येही असे करणे अवघड आहे. यासाठी दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत, यश आणि प्रभाव. यामध्ये कोणी ...