बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्स आणि त्यांच्या फॅन्सच्या क्रेझी कथा, काही किस्सेही आपण ब-याच वेळा ऐकले असतील. अनिल कपूरच्या आयुष्यातही नुकताच असाच एक 'जबरा' पॅन आला होता.. ...
पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन हिने एका कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या रविवारी या कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले. ...
चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस जगाचे आकर्षण सर्वांनाच असते. विशेषत: महाविद्यालयीन तरुणींमध्ये याची के्र झ वाढत असून तरुणाईची ओढ पाहून शहरात फॅशन-शोचे आयोजन करण्यात येत आहे. ...