टाईम मॅगझीनने गुरुवारी जगातील १०० सर्वाधिक प्रभावी व्यक्तिंची यादी जारी केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत तर प्रियंका चोपडा, सानिया मिर्झा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघूराम राजन यांची नावे आहेत. ...
पुतळे हे मानवी संस्कृतीचा एक भाग आहेत. आपल्या ध्येयपूर्तीचे ते स्मारक असतात किंवा ध्येयपूर्ती करुन स्वत: त्याचे निर्माण करतात. पुतळे संपूर्ण संस्कृतीची माहिती देतात, अगदी मृतप्राय अवस्थेमधील. कधी ते आळंबीसारखेही असतात, अगदी खोल खोल, गडद अंधारातील दु: ...
बºयाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी कॉफी पिण्याचा छंद असतो. अनेक जण कोणत्या ठिकाणी छान गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेता येईल, याचा विचार करीत असतात. गप्पा, मैफल असावी आणि सोबत कॉफी असावी, वाह क्या बात है! भारतामधीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांच्या अशाच अपेक्ष ...
बॉलिवूडमध्ये घराणेशाही काही नवीन नाही.. अनेक वर्षांपूर्वी ज्या सेलिब्रिटींनी मोठा पडदा गाजवला तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून जे सेलिब्रिटी नावजले गेले, त्यांची पुढची पिढी सध्याच्या सेलिब्रिटी आहेत ...
फोर्ब्सने आशियातील अत्यंत शक्तीशाली महिला उद्योजिकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या दुसºया क्रमांकावर आहेत. ‘आशियाच्या ५० यशस्वी महिला ...