म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशनच्यावतीने टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्डस् २०१६ ने गौरविण्यात आले. या ... ...
प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. हवा, पाणी, जमीन या सर्वच ठिकाणी प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये दिवसेंदिवस ही समस्या आणखी बिकट होत चालली आहे. भारताची राजधानी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. त्यामुळे दिल्ल ...
आपल्या अंगी आत्मविश्वास असणे ही गोष्ट सर्वच बाबतीत अग्रेसर ठरते. ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असते, ते अयशस्वी ठरतात आणि त्यांच्या पदरी निराशा येते. काही जन्मत:च प्रचंड आत्मविश्वासी असतात आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यापेक्षा नेहमीच सरस ठरतात. ...
बिपाशा बसू ही येत्या ३० एप्रिलला करणसिंह ग्रोवरसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. करणसिंह ग्रोवर याचे बिपाशासोबतचे हे तिसरे लग्न आहे. २००८ मध्ये करणने श्रद्धा निगमसोबत लग्न केले. पण उण्यापुºया दहा महिन्यातच हा संसार मोडला. याानंतर करणने जेनिफर विंन्गेटसोबत द ...
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की भारतामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकजण धडपड करीत असतो. तथापि हा देश अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद देत असतो. देशात उन्हापासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. उत्त ...