म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आता एकाच गावात जन्मलो, वाढलो आणि काम केले हा ट्रेंड बदलला आहे. लोक आता काम करण्यासाठी नवे वातावरण, नव्या संधी आणि जगभरातील नवनवीन शहरे शोधत असतात. अशी अनेक ठिकाणे आहेत, जी राहण्यासाठी उत्तम आहेत. उच्च राहणीमान, सुरक्षितता, नोकरीच्या नव्या संधी, पगार ...
कॅसिनो काय असतो, तिथे जाऊन लोक काय करतात हे आपणा सर्वांना ठावूक आहे. परंतु ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी एका शब्दात. कॅसिनो असे एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एक प्रकारचा जुगार खेळला जातो. कॅसिनोमध्ये श्रीमंत लोक जुगार खेळण्यास येतात. एक वेळ अशी येते ...
ब्युटी पेजेंट आणि अभिनेत्री सुष्मिता सेन बºयाच दिवसांपासून लाईम लाईटपासून दूर आहे. टिष्ट्वटरवर कधीमधी ती दिसायची. पण गत सोमवारी सुश अचानक इंस्टाग्रामवर आली. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुशने एकापेक्षा एक हॉट फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले. पुढच्या ...
सुस्त अथवा अवजड वाटणे हे प्रत्येकाच्या चयापचय क्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींची निश्चितपणे गरज असते. अशाच वजन कमी करणाºया गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत. याद्वारे तुम्ही आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकाल आणि तंदुरु ...