तुम्हाला बºयाच वेळा असं म्हटलं जाते की, तुमचे डोळे तुमच्या आईसारखे आहेत किंवा तुमचे नाक तुमच्या वडिलांसारखे आहेत. बºयाचशा अशा गोष्टी असतात, ज्या तुमच्या पालकांसारख्या असतात. परंतु काही वेळा त्यातील काही वेगळेपणही असते. ज्यावेळी पालकांचे केस काळे असता ...
कान्स चित्रपट महोत्सवातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. रविवारी कान्समधला ऐश्वर्याचा लूक असाच माध्यमांमध्ये खासकरुन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...