पॅरिसमधले ‘बेफिक्रे’चे शूटींग संपवल्यानंतर रणवीर सिंह सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. पॅरिसमधले शूटींग शेड्यूल संपले अन् रणवीर थेट ... ...
पाणी फौंडेशनच्यावतीने जलक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमिर खान, किरण राव, अभिनेत्री सई ताम्हणकर, रिमा, आमिरची पूर्वीची पत्नी रिना दत्त या उपस्थित होत्या. ...
हॅपी भाग जाएगीच्या टीमने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बॉलीवूड अभिनेता अली फजल, अभिनेत्री डायना पेंटी, चित्रपट निर्माती ऋषिका लुल्ला, अभिनेता अभय देओल, जिमी शेरगील आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज हे उपस्थित होते. ...