म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुंबईतील मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमाज येथे ‘कशिश क्वीर फिल्म फेस्टिव्हल’ चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी येथे ईअन मॅककेलन, कुणाल कपूर, मानव कौल आणि श्वेता कवत्रा, मेघना घई पुरी, ओनीर, राजेश्वरी सचदेव, आर.जे. मलिश्का, सोना मोहपात ...
करिना आणि अर्जुन यांची जोडी कि अँड का या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली होती. करिना ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी असूनही त्यांची जोडी ऑन स्क्रिन खूपच छान वाटली होती. ...
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा ‘विवान’ च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन जुहू येथील त्यांच्या घरी करण्यात आले. त्यावेळी ‘बी’ टाऊनमधील सर्व सेलिब्रिटी आणि आमंत्रित याठिकाणी उपस्थित होते. ...