आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘ बेफिक्रे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच बॉलिवूडचा खºया अर्थात ‘बेफिक्रा’ अभिनेता रणवीर सिंह यात ... ...
पाळीव प्राणी दत्तक घेण्यासाठी मुंबईतल्या एका ठिकाणी फराह खान आपल्या मुलांसोबत आलेली दिसली तर त्याच ठिकाणी अभिनेता सूरज पंचोलीहा आला होता. याठिकाणी श्वानप्रेमीं गर्दी केली होती. ...
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ््यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. मराठी चित्रपटसृष्टीतील बºयाच अभिनेत्रींनी या सोहळ््याला उपस्थिती दर्शविली. यावेळी रेड कार्पेटवर अनेक ... ...
अभिनेता बोमन इराणी आणि इशा गुप्ताने नुकतेच मुंबईतल्या कॅन्सरग्रस्त मुलांची भेट घेतली. मुंबईतल्या वडाळा भागतल्या थिएटरमध्ये एका एनजीओने यामुलांसाठी खास चित्रपटाचा शो ठेवला होता. त्याठिकाणी येऊन बोमन आणि इशाने या लहानग्यांनसोबत धमाल मस्ती केली. ...