ह्रदयांतर या चित्रपटाच्या माध्यमातून फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय. विक्रम दिग्दर्शित करत असलेल्या ह्रदयांतर या चित्रपटाच्या मुहूर्ताला बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खान उपस्थित होता. ...
अभिनेता शाहरुख खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन नुकतीच भेट घेतली, शाहरुखचा आगामी सिनेमा रसईमध्ये पाकिस्तानी कलाकार माहिरा खान प्रमुख भूमिकेत आहे. मनसेने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान कलाकार असलेला चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन देणा ...