स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सहभाग नोंदविला. काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून ही मॅरेथॉन चंदेरी बनविण्यात मोठा वाटा उचलला. ...
बॉलिवूडमध्ये काम करणाºया कलावंताचा संघर्ष, त्यांचे चित्रपट, त्यांनी मिळविलेले यश जर त्यांच्याच शब्दात वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम बायोग्राफीच्या (आत्मचरित्र) माध्यमातून ... ...
‘बाहुबली: दी बिगिनिंग’मध्ये साकारलेल्या अवंतिकाच्या व्यक्तिरेखेने अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला एक वेगळी ओळख दिली. तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. ... ...
बॉलिवूड अभिनेत्री युलिया वेंटर आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा नेहमीच होत असते. त्यामुळे या दोघांच्या लग्नासंदर्भात विचारणा होते. यूलिया ही पाली हिलवरील एका नेल क्लबमध्ये गेली होती. आता यूलियाच्या नेल क्लबमध्ये जाण्याची चर्चा होणार नाही तर ...