आज प्रत्येक नागरिक जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रेटीही रांगेत उभे राहुन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतायेत. मुंबईतल्या जुहु भागात अनेक कलाकारांनी येऊन मतदान केले. यावेळी बी टाऊनची अभिनेत्री श् ...