. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ...
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामध्ये मराठी अभिनेत्रींनीही स्वतःला सिद्ध केले आहे. सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. त्यांचे एकसे बढकर एक फोटो पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल. ...