साऊथ चित्रपटातील सुपरस्टार्सच्या क्रेजी चाहत्यांबद्दल तुम्ही जाणताच. पण या सुपरस्टार्सच्या मनावर राज्य आहे ते त्यांच्या सुंदर पत्नींचे. लाईमलाइटपासून दूर राहणाºया या सुपरस्टारच्या बायका दिसायला बॉलिवूड नट्यांपेक्षा कमी नाहीत. ...
बॉलिवूडमध्ये कोणी कोणाचे मित्र नाही, असे म्हणतात. पण या जोड्यांनी हे खोटे ठरवले. रूसवे, फुगवे यांच्यातही झालेत. पण या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची मैत्री आजही कायम आहे. ...