लाईव्ह न्यूज :

Filmy Photos

नेहा पेंडसेची स्टाइल 'लय भारी' पाहा तिची 'अदाकारी' - Marathi News | See Neha Pendse's style 'Rhythm Heavy' Her 'Actress' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नेहा पेंडसेची स्टाइल 'लय भारी' पाहा तिची 'अदाकारी'

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते. ...

20 वर्षांनंतर अशी दिसते 'मोहब्बतें'ची ही अभिनेत्री, १२ वर्षांआधी लग्न करून सोडली होती इंडस्ट्री! - Marathi News | Happy Birthday Preeti Jhangiani : Know her life interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षांनंतर अशी दिसते 'मोहब्बतें'ची ही अभिनेत्री, १२ वर्षांआधी लग्न करून सोडली होती इंडस्ट्री!

'छुई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुड़ी जंच गई' ही गाणी कमाल हिट ठरली होती. त्यानंतर प्रीती निरमा साबण आणि इतरही जाहिरातींमध्ये दिसली होती. ...

जेनिफर विंगेटचा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार, इतक्या कोटींची दिली होती ऑफर... - Marathi News | Actress Jennifer Winget refused bigg boss 2020 despite 3 crore big offer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जेनिफर विंगेटचा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार, इतक्या कोटींची दिली होती ऑफर...

दुसरीकडे अशीही बातमी समोर येत आहे की जेनिफरने शो नाकारला असला तरी तिचा को-स्टार राहिलेल्या शिविन नारंगचं बिग बॉस १४ मध्ये येणं फिक्स झालंय ...

'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेच्या रणरागिनी लूकची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचे फोटो - Marathi News | 'Swarajya Rakshak Sambhaji' fame Ashwini Mahangade's Ranaragini Luke is being discussed on social media, see her photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अश्विनी महांगडेच्या रणरागिनी लूकची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचे फोटो

अश्विनी महांगडे हिने नव्या फोटोशूटमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

करिना कपूरने प्रेग्नंसीलाही मिळवून दिले होते ग्लॅमर, फोटोशूट करत वेधले होते लक्ष - Marathi News | Kareena Kapoor's Pregnant Styles Are Addictive And Adorable | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरने प्रेग्नंसीलाही मिळवून दिले होते ग्लॅमर, फोटोशूट करत वेधले होते लक्ष

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. तैमुरनंतर करिना पुन्हा एकदा बाळाला जन्म देणार आहे. ...