करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. मात्र त्यानंतर रियाला सेक्सी भूमिकांचा कंटाळा आला होता. त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच तिने जाहीर करुन टाकलं. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केली आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
फॅन्ससोबतच सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेचा अजूनही यावर विश्वास बसत नाहीय की, सुशांत आता नाही. अंकिताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून सुशांतची आठवण तर काढलीच, सोबतच एकदा पुन्हा न्यायाची मागणी केलीये. ...