अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं. ...
जळगावसह जामनेर व पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची एकाचवेळी चौकशी व तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉप आणि २ पेन ड्राईव्ह जप्त केल्याचे बोलले जाते. ...
आजकाल, अनेकांना आपण लवकर निवृत्त व्हावं असं वाटत असतं. परंतु यासाठी जास्त उत्पन्न, मोठा व्यवसाय किंवा वेगानं वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक मानलं जातं. पण असं नाहीये. ...
Fuel Price Hike Soon: ट्रम्प यांना सर्वाधिक भारत आणि चीन खुपतो आहे. त्यांनी अमेरिकेला देखील छळण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर भारत, चीन सारख्या देशांना टेरिफ वॉरवरून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. ...
सोनिया गांधी यांना भेटायला वारंवार दिल्लीला जात होतात. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवलात, त्याचे काय ते आधी बोला, असा टोला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रविवारी उद्धव ठाकरेंना लगावला. ...
Laxman Hake : काल लातूरमध्ये ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचे आता राज्यभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे जे, कामा, सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. ...