शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Miss Universe 2021: 'मिस यूनिव्हर्स' हरनाज संधू आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण, जाणून घ्या तिचे Net Worth

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 3:28 PM

1 / 10
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत एकाच व्यक्तीची काल चर्चा झाली ती म्हणजे हरनाज संधू (Harnaaz kaur). तब्बल २१ वर्षांनंतर हरनाजमुळे भारताच्या शिरपेचात Miss Universe चा तुरा रोवला गेला आहे.(Photo Instagram)
2 / 10
हरनाजने मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत बाजी मारल्यानंतर तिला ३७ कोटी रुपयांचा हिरेजडीत मुकूट घालण्यात आला. या मुकूटावर जवळपास ११७० हिरे बसवण्यात आले आहे.(Photo Instagram)
3 / 10
याआधी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेणाऱ्या हरनाजने या स्पर्धेत प्रथम टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यास यशस्वी ठरली.या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला.(Photo Instagram)
4 / 10
२०१८ मध्ये तिला 'मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८'चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला.(Photo Instagram)
5 / 10
हरनाज संधूचा जन्म चंदीगडच्या एका शीख कुटुंबात झाला. हरनाजला लहानपणापासून सौंदर्य आणि फिटनेसची आवड आहे.(Photo Instagram)
6 / 10
हरनाज उच्च शिक्षित असून तिने पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे. २०१७ मध्ये तिने मिस चंदीगडचा खिताब जिंकला होता.(Photo Instagram)
7 / 10
हरनाजने 'यारा दिया पू बरन' आणि 'बाई जी कुटंगे' सारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Photo Instagram)
8 / 10
हरनाज संधूच्या संपत्तीत दरवर्षी वाढ होत आहे. 2017 मध्ये तिची एकूण संपत्ती 1 मिलियन डॉलर होती , जी 2021 मध्ये 5 मिलियन डॉलर झाली आहे. हरनाजची एकूण संपत्ती सुमारे 38 कोटी आहे.(Photo Instagram)
9 / 10
हरनाज संधूच्या संपत्तीत दरवर्षी वाढ होत आहे. 2017 मध्ये तिची एकूण संपत्ती 1 मिलियन डॉलर होती , जी 2021 मध्ये 5 मिलियन डॉलर झाली आहे. हरनाजची एकूण संपत्ती सुमारे 38 कोटी आहे.(Photo Instagram)
10 / 10
हरनाज संधूच्या संपत्तीत दरवर्षी वाढ होत आहे. 2017 मध्ये तिची एकूण संपत्ती 1 मिलियन डॉलर होती , जी 2021 मध्ये 5 मिलियन डॉलर झाली आहे. हरनाजची एकूण संपत्ती सुमारे 38 कोटी आहे.(Photo Instagram)
टॅग्स :Miss Universeमिस युनिव्हर्सCelebrityसेलिब्रिटी