शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिक्किमची ही मुलगी झाली "सुपर मॉडल ऑफ द इयर"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:35 AM

1 / 10
मनिला प्रधान
2 / 10
मनिला ही भारतीय मॉडल आहे.
3 / 10
मनिलाने सिक्कीमच्या हिमालयन फार्मसी इन्स्टिट्यूटमधून फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन केले
4 / 10
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मनिला आपला अभिनयाचा कोर्स करण्यासाठी मुंबईत आली.
5 / 10
मनिला 'MTV Supermodel of the year' (२०२०) या शो ची विजेती आहे.
6 / 10
'MTV Supermodel of the year' या शो मधून मनिलाने आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली.
7 / 10
मनिलाचा जन्म सिक्कीमधील नामची येथे झाला आहे.
8 / 10
लहानपणापासूनच मनिलाचा कल हा अभिनय आणि मॉडलिंग करण्याचा होता.
9 / 10
मनिलाची फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा होती.
10 / 10
मॉडलिंगसोबतच मनिलाला नाट्यगृहात आणि अभिनयात खुप रस आहे.
टॅग्स :MTVएमटीव्हीMalaika Arora Khanमलायका अरोराMilind Somanमिलिंद सोमण