शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जान्हवी कपूरचा बिनधास्त अंदाज आहे खास, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:49 PM

1 / 3
जाह्नवी कपूर सध्या 'कारगिल गर्ल' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान जान्हवीची एक झलक पाहायला मिळाली.
2 / 3
'कारगिल गर्ल' सिनेमात जान्हवी महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या भूमिकेत झळकणार आहे.
3 / 3
पंकज त्रिपाठी सिनेमात जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे.
टॅग्स :Janhavi Kapoorजान्हवी कपूरDhadak Movieधडक चित्रपट