Raksha Bandhan 2021 : 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. ...
Shravan 2021 : श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. परंतु सद्यस्थितीत अजून प्रवासाला कुठेही जाण्याची मुभा नसल्यामुळे ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान ...
Shravan Vrat 2021 : श्रावणातल्या गुरुवारी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते. परंतु गुरुचरित्र वाचताना कडक पथ्ये पाळावयाची असल्याने अलीकडच्या काळात अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्र पठण करता येत नाही. त्यावर उ ...
Ashadha Amavasya 2021 : स्वदेस चित्रपटातली ती आजी आठवते? जिच्या घरात पहिल्यांदा बल्ब लागल्यावर आपल्या बोळक्या तोंडाने ती आनंदून म्हणते, `बिजली...बिजली!' ही केवळ चित्रपटातील नाही, तर आजही अनेक खेडेगावत ही परिस्थिती आहे. एवढेच काय, तर अलीकडेच आलेल्या प ...
Ashadha Amavasya 2021: रविवारी दिव्यांची आवस आहे म्हटल्यावर सर्व दिवे स्वच्छ करणे ओघाने आलेच. परंतु समई, निरांजन, पणतीवर जमलेली काजळी आणि तेला-तुपाची चढलेली पुटं पाहून ते स्वच्छ करण्याआधीच आपला उत्साह मावळतो. पूर्वी आपल्या आई, आजी चिंचेचा कोळ घेऊन दे ...
Guru Purnima 2021 : गुरु शिष्यांच्या जोडीबाबत बोलताना स्वामी विवेकानंद व गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु खुद्द स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे, गुरुभक्ती ही डोळसपणेच केली पाहिजे. रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदां ...
आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, नवीन बोरे, वांगी, उंबराची फळे, आवळे, मसूर, महाळुंग ...
holi 2021: यंदाच्या होळी सणाला तब्बल ४९९ वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. असा योगायोग यापूर्वी ०३ मार्च १५२१ रोजी जुळून आला होता. जाणून घ्या... (significance of amazing auspicious rare yoga comes after 499 years on holi) ...