Diwali 2023: दिवाळीच्या निमित्ताने आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवड ...
Vastu Shastra :वास्तुशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो ...
Diwali 2023: घरोघरी दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल, यात वाद नाही. परंतु पूर्ण घराची स्वच्छता मोहीम पूर्ण होऊनही देवाची उपकरणी आणि जुन्या दिव्यांना उजळणी राहून तर गेली नाही ना? साहजिकच आहे. समई, निरांजन, पणतीवर जमलेली काजळी आणि तेला-तुपाची ...
Diwali 2023: नोव्हेंबरमध्ये दिवाळी येतेय हे आपण जाणतोच, पण अनुकूल ग्रहस्थिती निर्माण होत असल्याने काही राशींची दिवाळी जोरदार असणार आहे. यश, कीर्ती, पैसा आणि मुख्य म्हणजे समाधान देणारी ही दिवाळी असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि शनीच्या स्थि ...
Diwali 2023: दिवाळीच्या निमित्ताने घरात साफसफाई होते. जुन्या वस्तू काढून टाकल्या जातात. त्यात समावेश असतो देवांच्या मूर्ती आणि फोटोंचा! देवी देवतांची मूर्ती, फोटो यांमध्ये आपल्या भावना अडकलेल्या असतात. काही कारणाने त्या भग्न झाल्या, फोटो फाटले, जीर्ण ...
Kojagiri Purnima 2023: प्रसिद्धी आणि पैसा असणाऱ्या व्यक्तीला यशस्वी म्हटले जाते. या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी लक्ष्मी मातेचा वरदहस्त पाठीशी असावा लागतो. त्यासाठी काही प्रासादिक मंत्रांचा उपयोग होऊ शकतो. ...
Dussehra 2023: 'दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा' असं आपण म्हणतो, मात्र हा आनंद मिळणार कधी? जेव्हा स्पर्धा स्वतःशी असेल. जेव्हा आपण दर दिवशी स्वतःला दिलेले आव्हान पूर्ण करू. कालच्यापेक्षा आज चांगली प्रगती करू. स्वतःचा उत्कर्ष करू, तेव्हा आपल्यात सुधारण ...
Navratri 2023: शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून या ९ दिवसांसाठी दररोज देवी दुर्गेच्या ९ शक्तींची पूजा केली जाणार आहे. त्यासाठी नवरात्रीच्या काळात 'ऐं ह्रीं क्लीम चामुंडयै विच्चे' या मंत्राचा जप केल्यास नऊ ग्रहांची शांती होते आणि देवी दुर्गेचा आशीर ...