मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Sachin Tendulkar To Virat Kohli Most Appearances For India In ODIs Record : इथं पाहा भारतीय संघाकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या आघाडीच्या ६ खेळाडूंची यादी ...
10 trendy saree colored for the mother of the bride : saree colors for mother of the bride : best saree colors for bride’s mother : नवरीइतकीच उठून दिसावी नवरीची आई! नवरीच्या आईसाठी साडीचे ट्रेंडिंग रंग - कन्यादानाच्यावेळी नजरा खिळतील तुमच्यावरच... ...
hair fall while combing: hair loss problem: best leafy vegetable for hair growth: केसांना भरपूर पोषण मिळण्यासाठी आपण आहारात कोणत्या भाज्या खायला हव्यात जाणून घेऊया. ...
जुन्या फोटोंना असं कुठेही दडवून ठेवण्यापेक्षा त्या फोटोंना हाताशी घेऊन त्यांच्यापासून काही क्रिएटिव्ह करुन पाहिलं तर. फोटोत जपून ठेवलेल्या आठवणी कायम डोळ्यासमोर राहतील असं बरंच काही तयार करता येतं.