हॉट आणि बोल्ड तारा सुतारियाचे व्हायरल फोटो तुम्ही पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:15 IST
1 / 122019मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये एक नाव आहे तारा सुतारिया. तिने करण जौहरच्या स्टुडंट ऑफ द ईयर 2 मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये तारा सुतारियासोबत टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेही या चित्रपटामध्ये होते. अॅक्टिंगसोबत तारा आपल्या फॅशन आणि स्टाइलसाठीही ओळखली जाते.2 / 1223 वर्षांच्या ताराला अॅक्टिंगसोबतच सिंगिंग आणि डान्सिंगचीही आवड आहे. तारा स्वतः एक ट्रेन्ड डान्सर असून नेहमीच सोशल मीडियावर आपल्या किलर लूकसाठी चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 4 लाख 32 हजार फॉलोअर्स आहेत. 3 / 12जर तुम्ही फॅशन आणि स्टाइलबाबत एखाद्या अॅक्टरला फॉलो करण्याचा विचार करत असाल तर तारा सुतारियाला तुम्ही फॉलो करू शकता. 4 / 12वेस्टर्नवेअर असो किंवा ट्रेडिशनल इंडियनवेअर. प्रत्येक आउटफिटमध्ये तारा फार सुंदर आणि स्टायलिश दिसते. 5 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता. 6 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता. 7 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता. 8 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता. 9 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता. 10 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता. 11 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता. 12 / 12कॅज्युअलवेअर लूकसाठी काही ट्राय करण्याचा विचार करत असाल तर ताराचे हे दोन लूक्स फॉलो करू शकता. ज्यामध्ये ती हॉट पॅन्टसोबत टॉप आणि डेनिम जीन्ससोबत वाइट क्रॉप टॉप जॅकेट वेअर करू शकता.