प्रत्येक रास आणि त्या राशीच्या व्यक्तिची मेकअपची अशी एक खास स्टाईल असते. बघा तुमची रास आणि तुमची मेकअप स्टाईल जुळते की नाही . जर तुम्ही या राशीप्रमाणे दिलेल्या सौंदर्याच्या टीप्स करत नसाल तर करून पहायलाही हरकत नाही, तुम्हाला त्या नक्की आवडतील. ...
सणवार म्हणजे सजण्या धजण्याची उत्तम संधी. त्याला राखी पौर्णिमा हा सण अपवाद कसा असेल? राखी पौर्णिमेला हलकी फुलकी फॅशन करून स्टायलिश दिसता येतं. त्यासाठी या टिप्स. ...
एरवीही कॉलेजचे मुलंमुली स्मार्ट दिसण्यासाठी आग्रही असतात. पण ‘फ्रेण्डशिप डे’लात्यांच्यातला सजण्या-धजण्यातला, स्टाइल मारण्यातला उत्साह पाहण्याजोगा असतो. तुम्हालाही यंदा स्मार्ट दिसण्यासाठी खास काही करायचं असेल तर या काही ट्रिक्स आणि टिप्स ...
योगा करताना, ट्रॅकवर चालायला किंवा पळायला जाताना, जिममध्ये व्यायाम करताना किंवा अगदी नृत्याची पूर्वतयारी, पीटी वगैरे करताना आवर्जून हे स्पोर्ट्सवेअर, अॅक्टिव्हवेअर घालण्यास अलिकडे पसंती दिली जात आहे. ...
बाजारात कॅटलॉग पीस म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या उपलब्ध आहेत . त्यामुळे तुम्हाला डिझायनर साड्यांमध्ये निवड करायला पुष्कळ प्रकार चोखंदळपणे पाहता येऊ शकतात. ...
साड्या घेण्याआधी साड्यांच्या प्रकाराची थोडी माहिती असायला हवी. माहिती असली की आपल्याकडे जो नाही त्या प्रकारातली साडी घेता येते. यामुळे वॉर्डरोबमध्ये साड्या केवळ संख्येनं वाढत नाही तर गुणवत्तेनंही वाढतात. ...
घागरा चोलीचा ट्रेण्ड कधीच मागे पडलाय. सध्या ब्रोकेड घागरा पॅटर्न प्रचंड लोकप्रिय ठरतो आहे. शाही भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा ब्रोकेड घागरा पॅटर्न मस्ट ट्राय असाच आहे. ...