शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

2018मध्ये ट्रेन्डमध्ये होता अभिनेत्रींचा No Shirt ब्लेजर लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 2:59 PM

1 / 9
वर्ष 2018मधील हॉटेस्ट फॅशन ट्रेंडबाबत बोलायचे झाले तर, एकच ट्रेन्ड डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे, पॅन्टसूट किंवा ब्लेझर लूक आणि तोही शर्टशिवाय. प्रियंका चोप्रापासून मलायका आणि जान्हवी कपूरपर्यंत सर्वच अभिनेत्री हा ट्रेन्ड फॉलो करताना दिसल्या. अभिनेत्री या नो शर्ट ब्लेजर लूकमध्ये फार हॉट दिसत होत्या.
2 / 9
2018मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात डेब्यू केला. परंतु ती आपल्या अॅक्टिंगपेक्षाही फॅशन सेन्समुळे जास्त चर्चेत राहिली. ख्रिसमससाठी जान्हवीने ब्लू कलरचा पॅन्ट सूट वेअर केला होता. या ड्रेसचं वैशिष्ट म्हणजे, जान्हवीचा नो शर्ट ब्लेजर लूक.
3 / 9
जान्हवीप्रमाणेच मलायकाही ख्रिसमसदरम्यान शो शर्ट ब्लेजर लूकमध्ये दिसून आली. व्हाइट कलरच्या शॉर्ट स्कर्टसोबत रेड कलरचा ब्लेझर आणि नो शर्ट लूक मलायकाने वेअर केला होता. यामध्ये मलायका हॉट आणि सेक्सी दिसत होती.
4 / 9
बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूरही अनेकदा नो शर्ट ब्लेजर लूकमध्ये दिसून आली होती. एकदा व्हाइट कलरच्या एस्काडा ब्लेजरमध्ये तर दुसऱ्यांदा एका फॅशन शोदरम्यान जिऑर्जियो अरमानीने डिझाइन केलेल्या ब्लॅक स्कर्ट आणि नो शर्ट ब्लेझर लूकमध्ये सोनम फार हॉट आणि सेक्सी दिसत होती.
5 / 9
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपले हॉट फोटोज शेअर करून लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री ईशा गुप्ताही या ट्रेन्डपासून दूर राहू शकली नाही. ती ब्लॅक अॅन्ड व्हाइट पॅन्टसूटमध्ये नो शर्ट लूकमध्ये दिसून आली.
6 / 9
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा यावर्षी थोड्याशा विचित्र ब्लेजरवरून चर्चेमध्ये होती. प्रियंका ब्लू कलर ब्लेजर आणि स्कर्ट लूकमध्ये दिसून आली. ज्यामध्ये तिने नो शर्ट ब्लेजर लूकसोबतच थोडा हटके लूक ट्राय केला होता. तिच्या या ड्रेसवरून अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर टिकाही केली होती.
7 / 9
बॉलिवूडची मस्तानीही या ट्रेन्डपासून स्वतःला दूर ठेवू शकली नाही.
8 / 9
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही नो शर्ट ब्लेजर लूकमध्ये हॉट दिसत होती.
9 / 9
नेहा धुपियाही नो शर्ट ब्लेजर लूकमध्ये दिसून आली.
टॅग्स :fashionफॅशनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीDeepika Padukoneदीपिका पादुकोणJanhavi Kapoorजान्हवी कपूरPriyanka Chopraप्रियांका चोप्राSonam Kapoorसोनम कपूरIsha Guptaइशा गुप्ताMalaika Arora Khanमलायका अरोराNeha Dhupiaनेहा धुपिया