अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांचा ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 16:18 IST
1 / 4अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांनी नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ब्राइडल या मासिकासाठी हे फोटोशूट करण्यात आले आहे.2 / 4फोटोशूटमधील अर्जुन कपूरची एक अदा.3 / 4या फोटोशूटसाठी अर्जुन आणि परिणीती यांनी लेबल फाल्गुनी शेन प्रिकॉकचे आऊटलेट्स परिधान केले होते. 4 / 4फोटोशूटमध्ये परिणीती वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही लूकमध्ये दिसून आली आहे.