आलिया, दिपीका तर सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले लुक पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:40 AM2020-01-15T11:40:32+5:302020-01-15T12:24:51+5:30

संस्कृती बालगुडे

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते

संस्कृती बालगुडे हिने आपले साडीतील सुंदर असे फोटोशूट शेअर केलेत

संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. यात संस्कृती खूप ग्लॅमरस आणि ब्युटीफुल दिसतेय.

संस्कृती बालगुडे हिचे साडीतल्या मनमोहक अदा

हा फोटो शेअर करून संस्कृतीने ..देखती है जिस तराह से तेरी नज़रें मुझे , मैं खुद को चुपाउ कहाँ..? असं कॅप्शन दिले आहे.

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.

संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

स्कृतीच्या ह्या फोटोंवर फॅन्स ची लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे