लाईव्ह न्यूज :

Crime Photos

Shraddha Walker Murder Case : "आफताबचे 70 तुकडे करा, त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं"; श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Shraddha Walker Murder Case father Vikas walkar says aftab should be cutted in to 70 pieces | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"आफताबचे 70 तुकडे करा, त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं"; श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

Shraddha Walker Murder Case : "माझ्या मुलीसोबत असं काही घडलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा डीएनए सँपल मॅच झाले तेव्हा यावर विश्वास बसला." ...

महिलांना विष देऊन लुटणारा खतरनाक गुन्हेगार, जाणून घ्या चार्ल्स शोभराज कसा बनला 'बिकिनी किलर' - Marathi News | Bikini killer Charles sobhraj real life story who murdered 20 french tourists, know why he became murderer | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :महिलांना विष देऊन लुटणारा खतरनाक गुन्हेगार, जाणून घ्या चार्ल्स शोभराज कसा बनला 'बिकिनी किलर'

Charles Sobhraj: चार्ल्स शोभराजचे वडील भारतीय होते आणि आई व्हिएतनामची होती. 1975 मध्ये चार्ल्स फेक पासपोर्टच्या माध्यमातून नेपाळमध्ये आला होता. ...

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचा कुटुंबीयांना भेटण्यास नकार; जेलमध्ये नेमकं करतो काय? - Marathi News | Shraddha Walker Murder Case aftab poonawalla does not want to meet his family in jail says tihar source | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचा कुटुंबीयांना भेटण्यास नकार; जेलमध्ये नेमकं करतो काय?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ...

पतीच्या दोन मित्रांसोबत सुरू होतं पत्नीचं अफेअर, हत्या करून रेल्वे रूळावर नेऊन फेकला त्याचा मृतदेह... - Marathi News | Wife killed husband along with two lover and his dead body thrown on Railway track | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीच्या दोन मित्रांसोबत सुरू होतं पत्नीचं अफेअर, हत्या करून रेल्वे रूळावर नेऊन फेकला त्याचा मृतदेह...

Gujarat Crime News : महिलेचे पतीच्या दोन मित्रासोबत अनैतिक संबंध होते. घरात दारूची पार्टी झाली. ज्यात पती आणि त्याचे मित्रही होते. यावेळी पतीने पत्नीला शिवीगाळ केली. ...

Shraddha Walker Murder Case: आफताब शब्दन् शब्द खरे बोललेला; पण ती पाच हाडे कोणाची; श्रद्धाचे डीएनए जुळलेच नाहीत - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Aftab spoke the truth in Poligraph Test; But whose are the five bones; Shraddha's DNA did not match | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आफताब शब्दन् शब्द खरे बोललेला; पण ती पाच हाडे कोणाची; श्रद्धाचे डीएनए जुळलेच नाहीत

पोलीस पुन्हा चक्रावले! पॉलिग्राफ चाचणीचा निष्कर्ष, सापडलेले रक्तनुमने, केस वडिलांच्या डीएनएशी जुळले  ...

भयानक! दैवी शक्ती मिळवण्यासाठी तरुणाने स्वतःचे शीर धडापासून केले वेगळे; थरकाप उडवणारा प्रकार - Marathi News | To be alive again Man got himself murdered in Prayagraj UP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :भयानक! दैवी शक्ती मिळवण्यासाठी तरुणाने स्वतःचे शीर धडापासून केले वेगळे; थरकाप उडवणारा प्रकार

UP Crime News : गेल्या 10 डिसेंबरला गधीगांव हायवेच्या बाजूला 37 वर्षीय व्यक्तीचा शीर कापलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सापडल्याची घटना गावात आगीसारखी पसरली होती. ...