लाईव्ह न्यूज :

Crime Photos

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार' - Marathi News | four months three women married 9 times; luteri dulhans arrested by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

भोपाळमध्ये लॉकडाऊनकाळात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राईम ब्राँचने एक टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने लॉकडाऊन काळात तीन तरुणींच्या तब्बल 9 लग्नांचा बार उडवून दिला आहे. ...

धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप - Marathi News | Shocking! 14-year-old girl gang-raped by drunkards | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप

मध्य प्रदेशातील बैतूल येथे एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

धक्कादायक! सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती! - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Rhea Chakraborty phone call details she made 25 calls in 5 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती!

रियाच्या कॉल्स डिेटेल्सनुसार, जेव्हा सुशांत २० ते २४ जानेवारी २०२० दरम्यान त्याची बहीण राणीला भेटण्यासाठी चंडीगढ गेला होता. तेव्हा रियाने त्याला ५ दिवसात जवळपास २५ कॉल्स केले होते. ...

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या - Marathi News | A woman who came to father's home for Rakshabandhan was shot dead by her boyfriend | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

अलीगड पोलिस ठाण्यातील गांधी पार्क परिसरातील नग्ला माळी येथे एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

हृदयद्रावक! पती - पत्नीची दगडाने ठेचून ठेचून हत्या, १ वर्षापूर्वी झालेलं लग्न  - Marathi News | Heartbreaker! Husband and wife stoned to death, married 1 year ago | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! पती - पत्नीची दगडाने ठेचून ठेचून हत्या, १ वर्षापूर्वी झालेलं लग्न 

कानपूरमधील रेलबाजार लोको मैदानावर सोमवारी पहाटे दगडाने ठेचून पती पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ...