लाईव्ह न्यूज :

Business Photos

Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती - Marathi News | Post office recurring deposit scheme will make you rich investment of only 5 thousand rupees will make you millionaire | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती

Post Office Investment : जर तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल, जिथून तुम्हाला चांगला परतावा मिळतो, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ...

शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव - Marathi News | lloyds metals and energy share Gave 10000 Percent return in 4 years, made investors rich; The price reached rs 1000 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव

गेल्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 12436% वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 8.30 रुपयांवरून वाढून 1000 रुपयांच्या वर बंद झाला आहे... ...

अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट - Marathi News | Afraid of investing in a volatile market Consider these sip fd debt funds 5 options get Profit without tension | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट

Share Market Investment : जर तुम्ही शेअर बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीत आपले पैसे गुंतवण्यास घाबरत असाल तर आज आपण असे पर्याय पाहू, ज्यातून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय नफा कमावू शकता. ...

सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी! - Marathi News | Indian railway revenue indian railways rakes in rs 12159 crore from festive rush | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!

Indian Railway : भारतीय रेल्वेने या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान ही कमाई केली आहे. ...

PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला - Marathi News | Magic of PPF Earn rs 1 74 crore from interest rs 2 26 Crores on maturity see simple formula investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला

PPF maturity calculator: अनेकांचं कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असतं. म्हणून ते अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी शोधत असतात जिथे भरपूर नफा मिळतो. ...

जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल - Marathi News | Rohit Sharma Luxurious house is in one of the top 50 high rise towers in the world; You will be amazed by the price and features living with kids and wife | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल

Rohit Sharma Luxurious House : भारतीय संघाचा कर्मधार रोहित शर्मा जसा आपल्या क्रिकेटच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे तसा तो आपल्या लक्झुरिअस लाईफस्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. आज आपण रोहित शर्माच्या घराची सैर करणार आहोत. ...

SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या - Marathi News | SIP or FD, where to invest money? Understand the math of profit and loss | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या

सध्या पैशाची बचत महत्वाची मानली जाते. यासाठी अनेकजण अनेक स्किममध्ये गुंतवणूक करतात. ...