लाईव्ह न्यूज :

Business Photos

Investment Tips for Women : महिलांना जबरदस्त नफा कमावून देऊ शकतात 'या' स्कीम्स; गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या - Marathi News | 2025 Investment Options for Women These schemes can give women huge profits Know before investing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिलांना जबरदस्त नफा कमावून देऊ शकतात 'या' स्कीम्स; गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या

2025 Investment Options for Women: महिला नोकरी करत असो वा नसो, बचतीची सवय प्रत्येकांमध्ये दिसून येते. पण ही बचत कुठेतरी गुंतवली तर तुम्ही स्वत:साठी भरपूर पैसे जोडू शकतात. २०२५ ...

SIP Investment : ५ वर्षांपर्यंत चालवा ₹५००, ₹१०००, ₹१५००, ₹२००० ची SIP; किती मिळेल रिटर्न? पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | investment in SIP of rs 500 rs 1000 rs 1500 rs 2000 for 5 years How much return will you get See calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांपर्यंत चालवा ₹५००, ₹१०००, ₹१५००, ₹२००० ची SIP; किती मिळेल रिटर्न? पाहा कॅलक्युलेशन

SIP Investment Calculation: हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करताना दिसतात. गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी अनेक जण आजकाल शेअर बाजारात आपले पैसे गुंतवू लागले आहेत. ...

अनंत अंबानींच्या हातात 22 कोटींचे घड्याळ; कंपनी कोणती? यात नेमकं काय खास? पाहा... - Marathi News | Anant Ambani Wears ₹22 Crore Richard Mille Watch | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनंत अंबानींच्या हातात 22 कोटींचे घड्याळ; कंपनी कोणती? यात नेमकं काय खास? पाहा...

Anant Ambani Richard Mille Watch : अनंत अंबानी यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात ते 22 कोटी रुपयांचे घड्याळ घातलेले दिसत आहेत. ...

५ लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार; आयुष्मान योजनेसाठी काय आहे पात्रता? कुठे करायचा अर्ज? - Marathi News | Apply for Ayushman Yojana and forget the tension of medical expenses; How to check eligibility? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५ लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार; आयुष्मान योजनेसाठी काय आहे पात्रता? कुठे करायचा अर्ज?

ayushman card : तुम्हाला अचानक उद्भवणारा वैद्यकीय खर्च टाळायचा असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत अर्ज करू शकता. याची कार्ड बनवण्याची प्रक्रिया आपण जाणून घेऊ. ...

Amazon वरून खरेदी करत असाल तर व्हा सावध! स्कॅमर्स तुमच्या नावावर करताहेत ऑर्डर बुकिंग, काय आहे प्रकरण? - Marathi News | Be careful if you are buying from Amazon Scammers are booking orders in your name what is the matter | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Amazon वरून खरेदी करत असाल तर व्हा सावध! स्कॅमर्स तुमच्या नावावर करताहेत ऑर्डर बुकिंग, काय आहे प्रकरण?

Amazon Shopping : जर तुम्ही ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यासाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रिव्ह्यू वाचत असाल आणि त्या आधारे वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

Amazon Prime ते एलपीजी, जीएसटी पोर्टल ते पेन्शन; आजपासून झाले हे महत्त्वाचे बदल, थेट खिशावर होणार परिणाम - Marathi News | Rules Change 1st January 2025 From Amazon Prime to LPG GST portal to pension These important changes have been made from today which will directly affect your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Amazon Prime ते एलपीजी, जीएसटी पोर्टल ते पेन्शन; आजपासून झाले हे महत्त्वाचे बदल, थेट खिशावर होणार परिणाम

Rules Change 1st January 2025 : नवीन वर्ष म्हणजे २०२५ आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आलं आहे. या बदलांचा तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम होईल. ...

मुलांच्या भविष्याचं प्लानिंग करताय? 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक करा; १८ व्या वर्षी होऊ शकतात कोट्यधीश - Marathi News | Planning for your children s future Invest with this strategy You can become a millionaire at the age of 18 know investment formula | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या भविष्याचं प्लानिंग करताय? 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक करा; १८ व्या वर्षी होऊ शकतात कोट्यधीश

प्रत्येकाला आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं असंच वाटत असतं. पण त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंत सगळीकडे तुम्हाला भरपूर पैशांची गरज भासते. ...

पत्नीच्या नावे SIP सुरू केल्यास किती द्यावा लागेल टॅक्स; जाणून घ्या काय आहे नियम? - Marathi News | How much tax will you have to pay if you start a SIP in your wife s name know what the rules taxation on mutual fund sip | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावे SIP सुरू केल्यास किती द्यावा लागेल टॅक्स; जाणून घ्या काय आहे नियम?

Taxation on Mutual Funds Return: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीवर अवलंबून असली तरी त्यातील परतावा हा इतर पारंपारिक गुंतवणूकीच्या प्रकारांपेक्षा अधिक असतो. म्हणूनच त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...