लाईव्ह न्यूज :

Business Photos

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसला Lakhpati Didi Yojana चा देखावा; काय आहे या योजनेत खास? - Marathi News | Lakhpati Didi Yojana seen in Republic Day 2025 parade Why is this scheme special without interest loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसला Lakhpati Didi Yojana चा देखावा; काय आहे या योजनेत खास?

Lakhpati Didi Yojana : रविवारी भारतानं आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी असलेल्या देखाव्यांमध्ये लखपती दीदी योजनेचा देखावा आकर्षण ठरला. पाहूया काय आहे ही सरकारची योजना. ...

अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित? - Marathi News | budget 2025 five interesting facts about Budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित?

Buget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या निमित्ताने अर्थसंकल्पाविषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. ...

भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा... - Marathi News | Tension about the future??? 1.62 crore lump sum after retirement, 1 lakh monthly pension, see this investment formula... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा...

NPS Pension Plan at Age of 35-40: एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी बाजाराशी जोडलेली आहे. ज्यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ...

मोबाइलनुसार Ola, Uber करतं भाड्यात गोलमाल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, "आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या..." - Marathi News | Are Ola Uber cheating on fares according to mobile The company gave an explanation know what they said after govt notice | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोबाइलनुसार Ola, Uber करतं भाड्यात गोलमाल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, "आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या..."

Ola Uber Taxi Charges : गेल्या काही दिवसांपासून ओला उबर हे चर्चेचा विषय ठरत आहेत. ओला आणि उबर हे मोबाइलच्या डिव्हाईसनुसार म्हणजेच अॅपल आणि अँड्रॉईडनुसार वेगवेगळी भाडी आकारत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ...

लिस्ट होताच शेअरच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड, लागलं अप्पर सर्किट; पहिल्याच दिवशी केलं मालामाल, ₹125 वर आला भाव - Marathi News | As soon as the listing was done, people flocked to buy stallion india shares price reached ₹125 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच शेअरच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड, लागलं अप्पर सर्किट; पहिल्याच दिवशी केलं मालामाल, ₹125 वर आला भाव

कंपनीचा सेअर बीएसईवर आयपीओ प्राइस 90 रुपयांच्या तुलनेत जवळपास 34% प्रीमियमसह 120 रुपयांवर लिस्ट झाला. ...

कुठे द्यावा लागतो लक्झरी टॅक्स? बहुतेकांना देत असून माहित नाही, जुना आहे इतिहास - Marathi News | hotel room beauty parlors to spas where you pay luxury tax know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुठे द्यावा लागतो लक्झरी टॅक्स? बहुतेकांना देत असून माहित नाही, जुना आहे इतिहास

luxury tax : आपल्यापैकी अनेकजण लक्झरी टॅक्स भरत असतील. मात्र, अजूनही अनेक लोकांना हा टॅक्स कशावर लागतो हे माहिती नाही. भारतात हा कर कधी आणि का सुरू झाला? हे माहिती आहे का? ...

महाराष्ट्र १, कर्नाटक २... ही कोणती लिस्ट, पाहा या यादीत कोणतं राज्य कोणत्या स्थानावर? - Marathi News | Maharashtra 1 Karnataka 2 What is this list see which state is at which position in this list gst collection increased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र १, कर्नाटक २... ही कोणती लिस्ट, पाहा या यादीत कोणतं राज्य कोणत्या स्थानावर?

GST Collection : पाहा ही अशी कोणती यादी आहे, ज्यात महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. या यादीत महाराष्ट्रानंतर कर्नाटक, तामिळनाडू यांसारख्या राज्यांचा समावेश आहे. ...