लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग? - Marathi News | Where to get the highest interest Bank FD vs Post Office RD See the complete calculation of 5 years who is the real king | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?

Bank FD Vs. Post Office RD: जर तुम्हाला तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी गुंतवून कायमचे जोखीममुक्त करून हमी परतावा मिळवायचा असेल, तर योग्य गुंतवणूक निवडणं महत्त्वाचं आहे. ...

Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार? - Marathi News | Online Gaming Bill 2025 Dream11, MPL and Other Gaming Companies Halt Real Money Games | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?

Real Money Games : भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात एक मोठा बदल होत आहे. सरकारने नुकताच 'ऑनलाइन गेमिंग बिल २०२५' संसदेत मंजूर केल्यानंतर, देशातील प्रमुख गेमिंग कंपन्यांनी त्यांच्या 'रियल मनी गेम्स' बंद करण्यास सुरुवात केली आहे. ...

लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | This scheme Post Office is a machine to become a millionaire Start investing for just Rs 222 will get 11 lakhs see the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. या स्कीममध्ये तुम्ही २२२ रुपये जमा करुन ११ लाखांचा निधी उभा करू शकता. ...

Dream11 मध्ये कुणाचा पैसा, नव्या कायद्याने कोट्यवधी कमावणारी कंपनीसमोर पर्याय काय? - Marathi News | Whose money is in Dream11, is the company that earns crores in trouble with the new law? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Dream11 मध्ये कुणाचा पैसा, नव्या कायद्याने कोट्यवधी कमावणारी कंपनीसमोर पर्याय काय?

केंद्र सरकारचे Promotion and Regulation of Online Gaming Bill-2025 विधेयक संसदेत मंजूर झाले. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर मोठं संकट आलं आहे. ...

KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण - Marathi News | KGF Gold Mine How much gold has been extracted from KGF so far? You will be shocked to hear the number, it is the deepest mine in India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण

KGF Gold Mine : कोलार गोल्ड फील्डमधून १२० वर्षे सतत उत्खनन केले जात होते. या खाणीतून ८०० ते ९०० टन सोने काढले जात होते. ...

स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर! - Marathi News | Donald Trump caught in his own trap tariff impact on US 446 companies went bankrupt in America this year | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!

याच वर्षात आतापर्यंत अमेरिकेत ४४६ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच तब्बल ७१ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत ...

ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार? - Marathi News | Online Gaming Bill 2025 What It Means for Dream11 and My11Circle | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?

Online Game : 'ऑनलाइन गेमिंग संवर्धन आणि नियमन विधेयक २०२५' लोकसभेत मंजूर झाले आहे. आता ते मतदान आणि चर्चेसाठी राज्यसभेत पाठवले जाईल. ...

भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील - Marathi News | India is preparing to give another blow to America After crude oil it can do lng deal with Russia | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील

India Russia Deal: भारत आणि रशिया एकत्रितपणे अमेरिकेला आणखी एक धक्का देण्याची तयारी करत आहेत. कच्च्या तेलाच्या करारानंतर आता दोन्ही देश आणखी एक करार करण्याची योजना आखत आहेत. ...