जर तुम्हाला असं वाटत असेल की गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक आहे, तर हा गैरसमज सोडून द्या. फक्त ₹१५०० च्या SIP नं सुरुवात करून तुम्ही कोट्यवधी कमावण्याचं तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...
Unified Pension Scheme : यूपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने पेन्शन नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा मिळतील. यूपीएस १ एप्रिल २०२५ रोजी लागू करण्यात आले. ...
GST Rate Cut: इन्शुरन्सवरील प्रीमिअम खरंच कमी होणार का? यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट का आहे महत्त्वाचा, याचा भार ग्राहकांवरच पडणार का? याशिवाय टीव्ही, एसीवर किती होणार बचत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...