Mukesh Amabni: असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यात अंबानींचा प्रभाव नाही. पण असे काही व्यवसाय आहेत, ज्यात मुकेश अंबानी यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. ...
Gold Coin : तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दागिन्यांऐवजी सोन्याचे नाणे (Gold Coin) खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. सोन्याची नाणी खरेदी करण्याचे काय फायदे आहेत. ...
check bounce : यापुढे चेक देताना तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा आणि चेकची प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. ...
jeff bezos lauren sanchezs : बेझोस जून २०२६ मध्ये इटलीच्या प्रसिद्ध व्हेनिस शहरात त्यांची वाग्दत्त वधू लॉरेन सांचेझशी लग्न करणार आहेत. या विवाहाच्या तारखेपेक्षा होणारा खर्च चर्चेत आहे. ...
Gold Prices Today: मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९५,०२० रुपये आहे, जो कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथेही आहे. आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली. ...
Food Irradiation Technology : अमेरिकेने नुकतेच भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे नाकारून नष्ट केले आहेत. यामागचे कारण म्हणजे या आंब्यांवर करण्यात आलेली 'रेडिएशन प्रक्रिया' अमेरिकेच्या मानकांनुसार योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. ...